Nagpur MLC Election 2026 O| Sudhakar Kohale आणि Abhijit Wanjari मध्ये काँटे की टक्कर
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत अभिजित वंजारी या...
Discussion
Log in to join the discussion