Ratnagiri मधील हर्णे बंदरात मासळीचे दर वाढले,मासे खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी
रत्नागिरीच्या दापोलीतील हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, मासळीची घटलेली आवक आणि पर्यटकांची वाढलेली संख्या यामुळे सुरमई, पापलेट आणि कोळंबीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
النقاش
سجِّل الدخول للمشاركة في النقاش